पुणे-सातारा, पुणे-कोल्हापूर आणि मिरज-कोल्हापूर या मार्गावर नियमितपणे धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या देखभाल-दुरुस्तीसाठी पाठविण्यात आल्याने, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून या मार्गांवर बुधवारपासून डेमू (डिझेल मल्टिपल...
पुणे-कोल्हापूर मार्गावर डेमू