reply to the letter posted. no offence intended.
रेल्वे जर हरामखोर, तू का त्यानी जातोस? रेल्वेच्या जिवावर तू घर बदललेस, तर गर्दीवर का बोंबलतोस? रेल्वे बोलली का तुला घर बदल म्हणून? रेल्वेचे प्रकल्प लांबले म्हणून एखाद्या लोकल राजकीय नेत्याला हरामखोर म्हणून दाखव की. ठाण्याच्या, दिव्याच्या किंवा कल्याणच्या एखाद्या नेत्याला का नाही भेटत रे तू?