रेल्वे बोर्डाची मंजुरी मिळूनही गेल्या दोन महिन्यांपासून शेडमध्येच थांबून असलेल्या कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेसला अखेर हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रचंड रेट्यानंतर शुक्रवारी 16 सप्टेंबर...
कोल्हापूर-कलबुर्गी एक्सप्रेसला अखेर हिरवा कंदील; पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची झाली सोय