वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ‘एमएमआरडीए’कडे देण्याचे प्रयत्न वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोच्या तोटय़ाचे ओझे आता रिलायन्स इन्फ्राला जड झाले असून, ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) खांद्यावर देण्याच्या हालचाली सुरू...
रिलायन्सला आता मेट्रोचे ओझे? वर्सोवा-घाटकोपर मेट्रो ‘एमएमआरडीए’कडे देण्याचे प्रयत्न