मुंबई - समर्थनगर-जेव्हीएलआर-सीप्झ-कांजूरमार्ग ही मेट्रो-६ मार्गिका मुंबईकरांना भविष्यात वरदान ठरणार आहे. ही मार्गिका प्रस्तावित असलेली चार मेट्रो स्थानके आणि दोन रेल्वे स्थानकांना जोडणार असल्याने प्रवाशांना जलद...
मुंबईकरांसाठी मेट्रो-६ मार्गिका ठरणार वरदान, २०२१ मध्ये होणार कार्यान्वित