अकोला : मध्य रेल्वेच्या भूसावळ ते भादली दरम्यान स्टिल प्लेट गर्डर ओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामासाठी बुधवार, ३ मार्च रोजी डाऊन लाईनवर सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत...
भूसावळजवळ बुधवारी अडीच तासांचा ब्लॉक; मुंबई-हावडा, अहमदाबाद-हावडा गाड्यांवर होणार परिणाम