विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित वनक्षेत्रातून जाणार्या १७६ किमी लांबीच्या अकोला-खांडवा लोहमार्गाचे लवकरच मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने नुकतीच या विस्तारीकरणास...
अकोला-खांडवा ब्रॉडगेजला वन्यजीव मंडळाचा ग्रीन सिग्नल