पार्सल ट्रेनचा वापर कोकणातील आंबा देशाच्या अन्य भागात पाठवण्याकरिताही करता येणार असल्याने कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे .
रत्नागिरी...
ब्रेकिंग - कोकण रेल्वेच्या मार्गावर धावणार स्पेशल पार्सल ट्रेन...