कसारासारख्या स्थानकावर एकाच वेळी अनेक गाड्यांना थांबे मिळाले पण चाळीसगाव जंक्शन एकाही गाडीला थांबा नाही!
चाळीसगाव, धुळे, कन्नड, भडगाव आणि आसपासच्या परिसराची एकूण लोकसंख्या लक्षात घेता!
चाळीसगाव स्थानकाच्या (पूर्व आणि पश्चिम) नवीन पुनर्विकास योजनेत नागद, कन्नड, पारोळा, धुळे, सायगाव, भडगाव येथील लोकांसाठी बस, शेअर टॅक्सीची सुविधा असावी.
दादर धुळे गाडी नियमित करावी.
लांब...
more... पल्ल्याच्या ट्रेनसाठी सकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान अप आणि डाऊन गाड्यांसाठी प्रत्येक तासाला थांबा द्यावा !
अजिंठा एक्स्प्रेसचा भुसावळपर्यंत विस्तार.
हायकोर्ट एक्स्प्रेसचा धुळेपर्यंत विस्तार.
please wait...Translate to EnglishIn many places like Chalisgaon Junction, there are multiple trains at the same time, but no train stops at Chalisgaon Junction!
Take into account the total population of Chalisgaon, Dhule, Kannad, Bhadgaon, and surrounding areas!
In the new development plan of Chalisgaon Junction (East and West), there should be bus and share taxi facilities for the people of Nagad, Kannad, Parola, Dhule, Saygaon, and Bhadgaon.
Run the Dadar-Dhule train regularly.
For long-distance trains, stop at every hour for Up and Down trains between 6 in the morning and 9 at night!
Expansion up to Bhusaval for Ajanta Express.
Expansion up to Dhule for High Court Express.