मुंबई - एकशे नव्यान्नव किलोमीटरपर्यंतच्या मेल-एक्स्प्रेसमधील प्रवासासाठी अनारक्षित डब्यातील प्रवाशांना रेल्वे बोर्डाच्या निर्णयाचा फटका बसू लागला आहे. अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा केवळ प्रमुख स्थानकांपुरती मर्यादित असून...
रेल्वेच्या जाचक नियमाचा अनारक्षित प्रवाशांना फटका