दौंड : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दौंड-पुणे लोकल सुरू झाली. मात्र दररोजच्या तांत्रिक बिघाडामुळे ती अद्याप ट्रॅकवर सुरळीत धावत नसल्याचे चित्र आहे. या लोकलला तांत्रिक अडचणींंनी घेरले... read full article... दौंड-पुणे डेमू ‘ट्रॅक’वर येईना!
Nahi bhau ,he chukiche aahe ..wartahar kahihi lihitat .. Me darroz spot karto ya sarwa demu la.. BRMT la ekhadi goods trn geli hoti & ti 8 days sathi BRMT la thambnar hoti ..tyamule tyache Engine Pathimaghe Lawle hote as Light Loco..
जर नागपूर पुणे /चेन्नई मुंबई गाडी १० ते १५ मिनिटे उशिरा दौंड ला आली कि बारामती -पुणे वेळेवर येवूनही उशिरा सुटते, मग उरुळी/लोणीला या गाडीला थांबून हुतात्मा व कुर्ला एक्सप्रेस पुढे काढल्या जातात परिणामी बारामती-पुणे पुण्यास ११.०० ते ११.३० ला पुण्यात पोहचते . मग येणारी डेमू उशिरा मग परत दौंड हून जाणारी उशिरा हे चक्र चालू होते . नागपूर पुणे /चेन्नई मुंबई गाडी १० ते १५ मिनिटे उशिरा धावल्यास सर्व डेमू चे वेळापत्रक कोलमडते .
Important Note:This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks. Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.